Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी ३ ऑगस्ट रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. आज मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहरात आणि उपनगरात मुसळधार पावसासह अधून मधून मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३१ अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान २६ अंश सेल्सियसच्या आसपास राहणार आहे. शहरात यलो अलर्ट असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. हेही वाचा- पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)