Yavatmal Crime: यवतमाळमध्ये पैशांच्या वादावरुन मध्यरात्री तरुणाची गोळ्या झाडून हत्या (Watch Video)

पैशांवरून ही हत्या करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. या हत्त्यामुळे शहरात सध्या घबराटीचे वातावरण पहायला मिळते

Gun Shot | Pixabay.com

यवतमाळच्या पांढरकवडा मार्गावर काल मध्यरात्रीच्या सुमारास एका पॅलेस शेजारी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. अक्षय कैथवास असे मृताचे नाव आहे. तो कार शॉपमध्ये आला असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पैशांवरून ही हत्या करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement