यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ट्रॅफिक ब्लॉक होणार आहे. किवळे गावाजवळ ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ चे जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले आहे.
यशवंतराव चव्हाण #मुंबई_पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ट्रॅफिक ब्लॉक.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या)चे जनसंपर्क अधिकारी @ahiretb यांची माहिती.@MahaDGIPR @PCcityPolice pic.twitter.com/7VOMHEQ5NN
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)