मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी 2021-22 या वर्षीसाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे यशवंत जाधव हे 14 मते मिळवून विजयी झाले आहेत.
#मुंबईमहानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी २०२१-२२ या वर्षीसाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे #यशवंतजाधव हे १४ मते मिळवून विजयी झाले आहेत. जाधव यांनी सलग चौथ्यांदा स्थायी समिती अध्यक्ष होण्याचा बहुमान संपादन केला आहे.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)