Navi Mumbai's Palm Beach Road: नवी मुंबईच्या पाम बीच रोडवरील स्पीड डिस्प्ले बोर्डवर XXX NSFW संदेश, पोलिसांकडून तातडीने कारवाई
नेरुळ परिसरातील पाम बीच येथील नवी मुंबई महानगरपालिकेने बसवलेल्या एलईईड स्पीड लिमिट डिस्प्ले बोर्ड अज्ञात हॅकर्सनी हॅक केला. बोर्डवरील मूळ मजकूरात छेडछाड करुन त्यावर हिंदी भाषेत आक्षेपार्ह आणि अश्लिल संदेश लिहीले. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी हा बोर्ड तत्काळ बंद केला.
नेरुळ परिसरातील पाम बीच येथील नवी मुंबई महानगरपालिकेने बसवलेल्या एलईईड स्पीड लिमिट डिस्प्ले बोर्ड अज्ञात हॅकर्सनी हॅक केला. बोर्डवरील मूळ मजकूरात छेडछाड करुन त्यावर हिंदी भाषेत आक्षेपार्ह आणि अश्लिल संदेश लिहीले. अत्यंत अश्लील भाषेत असलेला हा इलेक्ट्रीक बोर्डवरील मजकूर पुढे पुढे सरकतो आहे. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी हा बोर्ड तत्काळ बंद केला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)