World Malaria Day 2022: आरोग्य संपन्न आणि मलेरिया मुक्त महाराष्ट्र बनवण्यासाठी आपण एकत्र येऊ - मुख्यमंत्र्यांचं आवाहन

आरोग्य संपन्न आणि मलेरिया मुक्त महाराष्ट्र बनवण्यासाठी आपण एकत्र येऊ असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन आहे.

World Malaria Day 2022: आरोग्य संपन्न आणि मलेरिया मुक्त महाराष्ट्र बनवण्यासाठी आपण एकत्र येऊ - मुख्यमंत्र्यांचं आवाहन
CM Uddhav Thackeray | (Photo Credit - Twitter)

आरोग्य संपन्न आणि मलेरिया मुक्त महाराष्ट्र बनवण्यासाठी आपण एकत्र येऊ असं  मुख्यमंत्र्यांचं आवाहन आहे. नवकल्पना वापरून सर्वेक्षण आणि उपाययोजनांच्या माध्यमातून मलेरिया चे दूरीकरण करण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध आहे. असे ते म्हणाले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 25, 2022 11:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).