गुजरातच्या भावनगर मध्ये एका महिलेने नदीत बुडणार्या 12 वर्षाच्या मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. दरम्यान या महिलेने जीवावर उदार होत पाण्यात उडी मारल्याने तिचं कौतुक होत आहे. या महिलेच्या समयसूचकतेमुळे मुलाचे प्राण वाचवण्यासाठी मदत झाली आहे.
पहा ट्वीट
'નારી શક્તિને સલામ': જીવની પરવાહ કર્યા વગર લગાવી નદીમાં છલાંગ, બાળકનો બચાવ્યો જીવ...#bhavnagar #rescue #viralvideo #heavyflood #heavyrain #Gujarat #ZEE24kalak #womanpower pic.twitter.com/h1E1euWnK1
— Zee 24 Kalak (@Zee24Kalak) August 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)