महिलेचा मंत्रालयात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; कर्मचाऱ्यांनी वाचवले प्राण

आज मंत्रालयात एका महिलेने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला.

Ministry Bulding Mumbai | (file photo)

आज मंत्रालयात एका महिलेने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान राखून कार्यालयातील कर्मचारी विजय डुबल आणि सागर मिरगळ यांनी या महिलेचे प्राण वाचवले. या कर्मचाऱ्यांचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अभिनंदन केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)