Woman Shiv Sena Spokesperson Morphed Video Case: शिवसेना महिला प्रवक्त्यांच्या वायरल व्हिडिओ प्रकरणी तपासासाठी SIT ची स्थापना; मंत्री शंभुराजे देसाई यांची विधानसभेत माहिती

'शिवसेना प्रवक्त्या यांच्या वायरल व्हिडिओ प्रकरणी वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केल्याची माहिती देण्यात आली आहे.

Shambhuraj Desai | (Photo Credit - Twitter)

शिवसेना पक्षाच्या महिला प्रवक्त्या आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ व्हिडीओ सोशल मीडीयात वायरल होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओ प्रकरणी तपासासाठी एक एसआयटी स्थापन करून 6 वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तपास केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच सध्या या प्रकरणी 4 जण अटकेत असून एक ठाकरे गटाच्या सोशल मीडीया टीमचा सदस्य असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement