महाविकासआघाडी सरकार सत्तेत असताना कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन सलग दोन वर्षे मुंबईत घेण्यात आले. पण हिवाळी अधिवेशन प्रथा-परंपरेप्रमाणे यावर्षी अधिवेशन नागपूरला होणार आहे. १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.
विधिमंडळाचे #पावसाळीअधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; #हिवाळीअधिवेशन १९ डिसेंबरला नागपूर येथे होणार, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय- मुख्यमंत्री, मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवर चर्चा… यासह इतर #महत्त्वाच्याबातम्या पाहा.#TodaysNews#MahaGovtNews pic.twitter.com/m6zDQvY5Xr
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)