ED Arrests Nawab Malik: महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार, नवाब मलिक नंतर आता अनिल परब यांचा नंबर - किरीट सोमय्या
नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजप नेते यांनी किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे की महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करायचे आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता अनिल परब यांचा नंबर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीद्वारे (ED ) अटक करण्यात आली आहे. अटक झाल्यानंतर भाजप नेते यांनी किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे की महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करायचे आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता अनिल परब यांचा नंबर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Govt Cancels Bogus Ration Cards: सरकारची मोठी कारवाई! राज्यभरातील 18 लाखांहून अधिक बोगस रेशनकार्ड रद्द
Krishnamurthy Subramanian: मोदी सरकारचा मोठा निर्णय! IMF बोर्डाचे नामांकित सदस्य कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Advertisement
Advertisement
Advertisement