आमदारांना मोफत घरे कशासाठी? त्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनिट मोफत विज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा - प्रमोद पाटील
आमदारांना मोफत घरे कशासाठी? असा प्रश्न मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी सोशल मीडियावर केला आहे.
आमदारांना मोफत घरे कशासाठी ? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनिट मोफत विज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा, असं मत मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement