New NCP President: शरद पवारानंतर हे होऊ शकतात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे अध्यक्ष, जाणून घ्या चर्चेतील नावं

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी कोणाकडे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

NCP

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवार (Sharad Pawar) हे पायउतार होताच आता त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी कोणाकडे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. राष्ट्रवादीकडून सध्याचे प्रदेशाध्य जयंत पाटील (Jayant Patil), विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यापैकी एकाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now