आता महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदी कोण? आज महाविकास आघाडीची बैठक

Sharad Pawar, Sonia Gandhi, Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सत्तांतरानंतर आज विशेष अधिवेशनादरम्यान पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड झाली आहे. आता उद्या बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज बैठक आहे. शरद पवार ही बैठक घेणार आहे. यावेळी आता विरोधी पक्षनेते पदी कोण असेल याची देखील चर्चा होणार असल्याची माहिती  जयंत पाटील यांनी दिली आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)