NCP मधील फूटीनंतर विधानसभेच्या प्रांगण्यातील पायर्यांवर जेव्हा अजित पवार- जयंत पाटील समोरासमोर भेटतात...; पहा काय घडलं (Watch Video)
अजित पवारांनी मिठी मारल्यानंतर जयंत पाटील विरोधकांच्या आंदोलनातून गायब झालेले दिसले.
एनसीपीच्या फूटीनंतर जयंत पाटील विरूद्ध अजित पवार अशी धुसफूस समोर आली. आता अजित पवार सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्रीपद सांभाळत आहेत तर जयंत पाटील अजूनही शरद पवारांच्या साथीला आहेत. आज सार्यांसमोर जेव्हा जयंत पाटील आणि अजित पवार आले तेव्हा उपस्थितांना त्यांच्या या भेटीने चकित केले. विरोधक मोदी-अदानींविरोधात घोषणा देत असताना अजित पवार आले. नकळत त्यांनीही विरोधकांच्या सूरात सूर मिसळला. पायर्यांवर सतेज पाटीलांना हात मिळवला तर जयंत पाटील यांना मिठी मारत भेटले. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी विधानसभेतच सुनील तटकरे यांनाही मिठी मारत गप्पा मारल्याने त्या गोष्टीचीही मोठी चर्चा झाली आहे.
पहा व्हीडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Bank Loans For Ladki Bahin Scheme Beneficiaries: आता लाडक्या बहिणींना लवकरच 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार; अजित पवार यांची मोठी घोषणा
Gaganyaan Mission: पाकिस्तानसोबत तणाव वाढला; आयएएफने गगनयान अंतराळवीर अजित कृष्णन यांना परत बोलावले
Advertisement
Advertisement
Advertisement