Nawab Malik: विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात नेमके काय घडले? नवाब मलिक यांनी शेअर केला व्हिडिओ
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत तुफान राडा पाहायला मिळाला आहे
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत तुफान राडा पाहायला मिळाला आहे. दरम्यान, भाजप आमदारांनी अध्यक्षांच्या दालनात कशाप्रकारे राडा घातला, असे सांगत मलिक यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Jalgaon: राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाला मोठा झटका; जळगावमधील माजी मंत्री आणि आमदारांचा अजित पवार गटात प्रवेश
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Pankaja Munde Harassment Case: पंकजा मुंडे यांना अश्लिल मेसेज; पुणे येथून एकास अटक
Asim Malik Appointed NSA: भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये घबराट! ISI प्रमुख असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती
Advertisement
Advertisement
Advertisement