Paani Foundation: पाणलोट व्यवस्थापनाच्या कामानंतर कोळपे आखाडा विहिरी तुडुंब
पाणलोट व्यवस्थापनाच्या कामानंतर कोळपे आखाडा गावात (नगर तालुका) विहिरी जवळपास भरल्या आहेत. सरपंच सुनीता सखाराम सरक यांनीही पतीसह प्रत्येक विहिरीला भेट देऊन पाण्याची पातळी मोजली आहे, अशी माहिती पाणी फाऊंडेशनने दिली आहे.
पाणलोट व्यवस्थापनाच्या कामानंतर कोळपे आखाडा गावात (नगर तालुका) विहिरी जवळपास भरल्या आहेत. सरपंच सुनीता सखाराम सरक यांनीही पतीसह प्रत्येक विहिरीला भेट देऊन पाण्याची पातळी मोजली आहे, अशी माहिती पाणी फाऊंडेशनने दिली आहे. विहिरी भरणे हा देखील महत्त्वाच्या जल व्यवस्थापन कामाचा एक भाग असल्याचे पाणी फाऊंडेशनने म्हटले आहे.
विहिरी भरणे हा जल व्यवस्थापन कामाचा भाग- पाणी फाऊंडेशन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)