Weather Update: राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसंबंधीची संपूर्ण महिती, जाणून घ्या

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा 40-50 किमी प्रतितास वेगाने वाहणार आहेत, दरम्यान या ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याने वर्तवली आहे.कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ,आणि सोसाट्याचा वारा 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहणार असुन भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Weather Update: राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसंबंधीची संपूर्ण महिती, जाणून घ्या
Weather Forecast | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

Weather Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा 40-50 किमी प्रतितास वेगाने वाहणार आहेत, दरम्यान या ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याने वर्तवली आहे.कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ,आणि सोसाट्याचा वारा 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहणार असुन भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणारअसुन  हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोंकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रतील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया खाली दिलेल्या पोस्टमध्ये अधिक माहिती पाहा

जाणून घ्या, अधिक माहिती:

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2024 04:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).