Mumbai: पाइपलाइन फुटल्याने वांद्रे, खार, सांताक्रूझमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत, Watch Video

वांद्रे, खार आणि सांताक्रूझच्या काही भागांचा समावेश असलेल्या संपूर्ण एच/पश्चिम वॉर्डातील पाणीपुरवठा वांद्रे पश्चिम येथील आर के पाटकर रस्त्यावरील स्टॉर्म वॉटर ड्रेनच्या कामात पाईपलाईन खराब झाल्याने बंद करण्यात आला आहे.

Pipeline Burst (PC - Twitter)

Mumbai: वांद्रे, खार आणि सांताक्रूझच्या काही भागांचा समावेश असलेल्या संपूर्ण एच/पश्चिम वॉर्डातील पाणीपुरवठा वांद्रे पश्चिम येथील आर के पाटकर रस्त्यावरील स्टॉर्म वॉटर ड्रेनच्या कामात पाईपलाईन खराब झाल्याने बंद करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नुसार दुरुस्तीचे काम सुरू आहे. ही घटना सोमवारी सकाळी 11.20 वाजण्याच्या सुमारास घडली. (हेही वाचा - Mumbai: माहीम समुद्रकिनारी पोहताना दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement