Water Stocks in Mumbai’s Lakes: मुंबईच्या गरजा पूर्ण करणाऱ्या तलावांमध्ये 1.80 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा

पावसाळ्यात तलावांची पूर्ण क्षमता पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला एकूण 14.47 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

Water Stocks in Mumbai’s Lakes: मुंबईच्या गरजा पूर्ण करणाऱ्या तलावांमध्ये 1.80  लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा
Water Supply | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबईच्या गरजा पूर्ण करणाऱ्या तलावांमध्ये 1.80  लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. मागील आठवड्यात मुंबई आणि आसपासच्या भागात धुव्वाधार पाऊस झाला आहे. पण हा पाऊस जलसाठा असलेल्या भागात झालेला नाही त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची गरज भागवण्यासाठी जलसाठ्यात जोरदार पाऊस  येत्या चार महिन्यात पडणं गरजेचं आहे.  पावसाळ्यात तलावांची पूर्ण क्षमता पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला एकूण 14.47 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

मुंबईच्या तलावांत पाणी किती?

Water stocks in lakes supplying to Mumbai’s needs at 1.80 lakh million litres (12.50%) . The total stocks required during monsoon months for the lakes to reach full capacity is 14.47 lakh million litres. https://t.co/ajEiKoAsFy pic.twitter.com/uxlDEjgZzs

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2025 01:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).