Water Levels in Mumbai Lakes: मुंबईच्या सात जलाशयांत 97.77% पाणीसाठा; मोडक सागरमध्ये सर्वात कमी साठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांत २१ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता एकूण क्षमतेच्या ९७.७७ टक्के उपयुक्त पाणीसाठा नोंदवला गेला. मोडक सागर तलावात सर्वात कमी, म्हणजे ८६.८८ टक्के साठा आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये सोमवारी (२१ सप्टेंबर) सकाळी सहा वाजता एकूण १४,१५,०७७ दशलक्ष लिटर उपयुक्त पाणीसाठा होता. हे प्रमाण एकूण क्षमतेच्या ९७.७७ टक्के आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाच्या भांडुप संकुलातील मुख्य नियंत्रण केंद्राने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
सर्वाधिक साठा भातसा तलावात आहे. तेथे ७,१३,१९६ दशलक्ष लिटर पाणी असून हे प्रमाण ९९.४६ टक्के आहे. मध्य वैतरणा आणि या दोन तलावांत साठा १०० टक्के आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement