Maharashtra: पुण्यातील मुळा मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली; खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडल्याने बाबा भिडे पूल पाण्याखाली, पहा फोटोज
पावसामुळे खडकवासला धरणातून आज 22,880 क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यानंतर बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
पुण्यातील मुळा मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून आज 22,880 क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यानंतर बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Advertisement
Advertisement
Advertisement