Water Crisis in Nashik: नाशिक मध्ये मे महिन्याच्या सुरूवातीला आटल्या विहीरी; Bordhapada मध्ये पाण्यासाठी महिलांची 2 किमी पर्यंत वणवण
Nashik मध्ये मे महिन्याच्या सुरूवातीला विहीरी आटल्याचं चित्र आहे.
Nashik मध्ये मे महिन्याच्या सुरूवातीला विहीरी आटल्याचं चित्र आहे. Bordhapada मध्ये पाण्यासाठी महिलांना 2 किमी पर्यंत वणवण करावी लागत आहे. गावातील दोन्ही विहीरी आटल्या आहेत. सध्या 2 किमी लांब जाऊन पाणी घ्यावं लागत आहे. त्यामध्येही काहींनी जखमा झाल्या आहेत. दरम्यान ग्रामीण भागातील महिलांनी प्रशासनाकडे पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)