Washim Rains: वाशिम च्या मनोरा तालुक्यात रात्री झालेल्या पावसाने नदी-नाल्यांना पूर (Watch Video)

वाशिम जिल्ह्याला ऐन मे महिन्याच्या सुरूवातीला देखील पाऊस झोडपून काढत असल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.

Washim | Twitter

वाशिम जिल्ह्याला ऐन मे महिन्याच्या सुरूवातीला देखील पाऊस झोडपून काढत असल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. यामध्ये काल झालेल्या पावसाने मे महिन्यातही वाशिमच्या मनोरा मध्ये नदी-नाले तुडुंब भरून वाहत असल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.  वाशिम मध्ये मागील काही दिवसांपासून यलो अलर्ट असलेल्या वाशिम मध्ये जोरदार पाऊस, गारपीट होत आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement