Maharashtra Weather Updates: येत्या चार-पाच दिवसांत महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा, दक्षिण मराठवाड्यात मेघगर्जनेची शक्यता
येत्या 4, 5 दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच आज दक्षिण मराठवाड्यात मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात तीव्र उष्णतेची लाट आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांचा पारा चाळीशी पार गेला आहे. विदर्भातही तापमान भयंकर वाढलं आहे. तर, येत्या काही दिवसात ते आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर येत्या 4, 5 दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच आज दक्षिण मराठवाड्यात मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement