विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2023 साठी मतदार नोंदणी सुरू; पहा कुठे,कशी कराल नोंदणी

पदवीधर मतदारसंघ विभाग - नाशिक व अमरावती आणि शिक्षक मतदारसंघ विभाग- औरंगाबाद,कोकण आणि नागपूर साठी ही नोंदणी ऑनलाईन, ऑफलाईन सुरू करण्यात आली आहे.

votes | file Image

विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2023 साठी मतदार नोंदणी सुरू 1 ऑकटोबर पासून करण्यात आली आहे. यामध्ये पदवीधर मतदारसंघ विभाग - नाशिक व अमरावती आणि शिक्षक मतदारसंघ विभाग- औरंगाबाद,कोकण आणि नागपूर साठी ही नोंदणी सुरू उपलब्ध आहे.  आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांत त्या संबंधीचे फॉर्म्स उपलब्ध असणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)