Palghar: पालघर येथे महिला वकिलावर बलात्कार, गुन्हा दाखल
आरोपी विरोधात भादंसं कलम ३७६ आणि ३७६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती विरार पोलिसांनी दिली आहे.
पालघर जिल्ह्यातील विरार परिसरात महिला वकिलावर एका व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपी विरोधात भादंसं कलम ३७६ आणि ३७६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती विरार पोलिसांनी दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)