Virar Covid Care Fire: विजय वल्लभ कोविड केअरला लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा वाढला

विरार मधील विजय वल्लभ कोविड केअर हॉस्पिटलला लागलेल्या आगीतील मृतांच्या आकड्यात वाढ झाली झाली आहे.

Virar Hospital Fire Incident (Photo Credits: ANI)

विरार मधील विजय वल्लभ कोविड केअर हॉस्पिटलला लागलेल्या आगीतील मृतांच्या आकड्यात वाढ झाली असून आतापर्यंत 14 मृतांची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)