Stunt Viral Video: मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणाची स्टंडबाजी, स्टेशन येण्यापुर्वीच उतरला;व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही तरूण मंडळी स्टंड करत जीव धोक्यात घालतात. जीवाची पर्वा न करता रील्स काढण्यासाठी देखील हा प्रकार करत असतात.

Stunt Viral Video

Stunt Viral Video: स्टंटशी संबंधित अनेक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतात.  मुंबई लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजीचा एक धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण ट्रेनच्या बाहेर दरवाजाचा खांबला धरून स्टंटबाजी (Stunt) करत आहे. हा स्टंड धक्कादायक असल्याचे दिसून येत आहे लोकल ट्रेनमध्ये धोक्याचा खेळ खेळत असल्याचा दिसत आहे. ही व्यक्ती ट्रेन कुर्ला प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच चालत्या ट्रेनमधून उतरते. हा धक्कादायक व्हिडिओ MUMBAI NEWS नावाच्या ट्वीटर अकाउंटने शेअर केला आहे. अशा धक्कादायक स्टंडने जीव धोक्यातही जावू शकतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement