Viral Video: गेवराई तालुक्यात पुराच्या पाण्यात प्रवाहासोबत खेचली गेली दुचाकी; दैव बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात पुराच्या पाण्यात प्रवाहासोबत एक दुचाकी खेचली गेली.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात पुराच्या पाण्यात प्रवाहासोबत एक  दुचाकी खेचली गेली. यामध्ये पाण्यावरून गाडी चालवण्याचा स्टंट महागात पडलात असता पण दैव बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार थोडक्यात बचावला असल्याचं पहायला मिळालं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement