बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात पुराच्या पाण्यात प्रवाहासोबत एक दुचाकी खेचली गेली. यामध्ये पाण्यावरून गाडी चालवण्याचा स्टंट महागात पडलात असता पण दैव बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार थोडक्यात बचावला असल्याचं पहायला मिळालं आहे.
पहा ट्वीट
बीड: अतिधाडस आले अंगलट, पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी नेली, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला, गेवराई तालुक्यातील घटना.#beed pic.twitter.com/fTxDTU7HnK
— Lokmat (@lokmat) October 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)