Viral Video: जंगल सफारीचा प्लॉन करताय, सावधान! सफारी दरम्यान सिंहची थेट सफारी व्हॅनवर उडी; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
सोशल मिडीयावर हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
हल्ली जंगल सफारी करणं किंवा जंगल पर्यटनास जाणं हे आवडत्या गोष्टींपैकी एक झालं आहे. पण अशाचं जंगल सफारीस गेलेल्या काही पर्यटकांना जंगल सफारी चांगलीचं भोवली आहे. सिंह बघण्यासाठी गर्दी केलेल्या पर्यटकांच्या सफारी व्हॅनवर सिंहीनीने थेट पर्यटकांच्या व्हॅनच्या आता शिरली. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)