Vidhan Parishad Election 2021: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केले कोल्हापूर व धुळे येथून दोन उमेदवार

महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसने कोल्हापूरमधून सतेज पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे

Congress | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसने कोल्हापूरमधून सतेज पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर धुळ्यातून गौरव वानी यांना स्थानिक प्राधिकरणांच्या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. काँग्रेस हायकमांडाकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement