Vidhan Parishad 2022 Elections: शिवसेनेकडून Sachin Ahir, Amasha Padvi यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी

शिवसेनेकडून Sachin Ahir, Amasha Padvi यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेनेकडून Sachin Ahir, Amasha Padvi यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विधान परिषद उमेदवारी चा फॉर्म दिला आहे. विधानपरिषदेची निवडणूक 20 जून दिवशी होणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement