CCTV Video: वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवर बसवून फरफटत नेले, इंदौर येथील घटना

मध्य प्रदेशातील इंदौर येथे एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. एका कार चालकाने वाहतूक पोलिसाला फरफटत नेले आहे. वाहतूक पोलीस कर्तव्यावर असताना त्याने कार चालकाला अडवले. त्यासाठी तो कारसमोर उभा राहिला.

CCTV Footage | (Photo Credits: ANI)

मध्य प्रदेशातील इंदौर येथे एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. एका कार चालकाने वाहतूक पोलिसाला फरफटत नेले आहे. वाहतूक पोलीस कर्तव्यावर असताना त्याने कार चालकाला अडवले. त्यासाठी तो कारसमोर उभा राहिला. या वेळी कार चालकाने वाहतूक पोलिसाला धडक देऊन कारच्या बोनेटवर बसवून दूरपर्यंत फरफटत नेले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement