Pune Rains Video: पुण्यात मुसळधार पाऊस, स्कूटर पाण्यात वाहून जाण्यापासून वाचवण्याचा दोघांकडून प्रयत्न
पुणे शहरात मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्ते आणि वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. नेटिझन्सने #punerains वापरून जलमय शहराचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. दरम्यान, पुण्यात मुसळधार पावसात दुचाकी वाचवण्याचा प्रयत्न करतानाचा दोन जणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुणे शहरात मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्ते आणि वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. नेटिझन्सने #punerains वापरून जलमय शहराचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. दरम्यान, पुण्यात मुसळधार पावसात दुचाकी वाचवण्याचा प्रयत्न करतानाचा दोन जणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती आपली स्कूटर वाहून जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, शहरात मुसळधार पावसानंतर पाण्याचा जोर एवढा होता की, पाण्याच्या प्रवाहासोबत च्यांची स्कुटर ओढली जाताना दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement