Video: दौंड स्थानकावर रेल्वेच्या बोगीला लागली भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रेल्वे बोगीमधून धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत.

रेल्वेच्या बोगीला आग

दौंड स्थानकावर रेल्वेच्या बोगीला लागली आग लागल्याची माहिती मिळत आहे. या आगीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. दौंड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या यार्डमधील साईडला उभ्या केलेल्या रेल्वेच्या रॅकमधील एका बोगीला अचानक आग लागली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रेल्वे बोगीमधून धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. (हेही वाचा: Pune Major Fire: पुण्यातील सांळूके विहार परिसरात भीषण आग; भीषण आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement