Vidarbha Weather Forecast: विदर्भात आज चंद्रपूर, गडचिरोली, ब्रम्हपुरी भागात वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता

विदर्भाच्या काही भागात आज 30-40 kmph वेगाने वारा वाहण्याची तर वीजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Rain Update | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

विदर्भात आज चंद्रपूर, गडचिरोली, ब्रम्हपुरी भागात अवकाळी पावसाची शक्यता

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement