काही उप-जिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये Ventilator असूनही तिथं फिजिशियन नसल्याने ते रुग्णांसाठी वापरले जात नाहीत. त्यामुळं हे व्हेंटिलेटर जिल्हा रुग्णालयाला देण्यात यावेत किंवा खासगी फिजिशियनच्या मदतीने आहे तिथंच रुग्णांच्या सेवेसाठी वापरावेत, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.
काही उप-जिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये #Ventilator असूनही तिथं फिजिशियन नसल्याने ते रुग्णांसाठी वापरले जात नाहीत. त्यामुळं हे व्हेंटिलेटर जिल्हा रुग्णालयाला देण्यात यावेत किंवा खासगी फिजिशियनच्या मदतीने आहे तिथंच रुग्णांच्या सेवेसाठी वापरावेत, ही विनंती!@rajeshtope11
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)