Veer Savarkar Jayanti 2023: दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात आज पहिल्यांदाच साजरी झाली स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती; पहा क्षणचित्रं
महाराष्ट्र सरकार कडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती यंदाच्या वर्षीपासून 'स्वातंंत्र्यवीर गौरव दिवस' म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज 140 वी जयंती आहे. त्यानिमित्त दिल्लीमध्ये पहिल्यांदा आज महाराष्ट्र सदन मध्ये आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बाब आनंदाची, अभिमानाची असल्याचं सांगत त्यांच्याप्रति आदरांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्र सरकार कडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती 'स्वातंंत्र्यवीर गौरव दिवस' म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली आहे. 1883 मध्ये सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भागूर मध्ये झाला आहे. Veer Savarkar Jayanti 2023 HD Images: वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त खास Whatsapp Status, Wishes, Quotes, Messages शेअर करून करा क्रांतीसूर्याला अभिवादन.
पहा ट्वीट
नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातून लाईव्ह https://t.co/8PSeSqZBEV
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 28, 2023
Delhi: Maharashtra govt organised an event in Maharashtra Sadan on the occasion of Savarkar Jayanti. pic.twitter.com/TbKeK1c2QV— ANI (@ANI) May 28, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 28, 2023 11:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

