दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेविषयी कसलीही भीती मनात न बाळगता प्रामाणिकपणे आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. दूरदर्शन,यूट्यूब,झूम,गुगल मदतीला आहेत. मेहनत, चिकाटी, सरावाच्या बळावर यश मिळवा. परीक्षेला धैर्यानं सामोरं जा, असा विश्वात देत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेविषयी कसलीही भीती मनात न बाळगता प्रामाणिकपणे आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. दूरदर्शन,यूट्यूब,झूम,गुगल मदतीला आहेत.मेहनत,चिकाटी,सरावाच्या बळावर यश मिळवा. परीक्षेला धैर्यानं सामोरं जा!सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा! pic.twitter.com/VFIGvxT6yA
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) March 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)