COVID 19 Vaccination In Nagpur: नागपूरात काही लसीकरण केंद्रांवर आज कोविड 19 लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांना पुन्हा घरी परतण्याची नामुश्की

महाराष्ट्रात पुन्हा कोविड 19 लसींचा तुटवडा जाणवत असल्याने आता लसीकरणाचा वेग मंदावला आहे.

COVID-19 Vaccines | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

नागपूरामध्ये आज लसींच्या अभावामुळे लसीकरण  केंद्रावरून काही नागरिकांना रजिस्ट्रेशन करूनही पुन्हा परतावे लागले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement