Break the Chain अंतर्गत अद्ययावत करण्यात आलेले कोरोनासंबंधीचे निर्बंध मुंबई महापालिका क्षेत्रात उद्यापासून लागू होणार आहेत.
राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, 'ब्रेक द चेन' अंतर्गत खालील नमूद निर्बंध बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवार दिनांक ७ जून २०२१ पासून लागू होतील.#BreakTheChain#NaToCorona pic.twitter.com/PszELgPDb6
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)