Pune Unseasonal Rains: पुण्यात आज सलग दुसर्या दिवशी संध्याकाळी अवकाळी पावसाची हजेरी
पुण्यात आज सलग दुसर्या दिवशी संध्याकाळी अवकाळी पावसाची हजेरी पहायला मिळाली आहे.
पुण्यात आज सलग दुसर्या दिवशी संध्याकाळी अवकाळी पावसाची हजेरी पहायला मिळाली आहे. पावसासोबतच वीजांचा कडकडाट देखील होत आहे. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आहे. काल या अवकाळी पावसामुळे संध्याकाळनंतर काही ठिकाणी बत्ती गुल झाली होती. मुंबई मध्येही आज सकाळी अवकाळी पावसाच्या काही सरी बरसल्या आहेत.
पहा गरवारे चौक मधील स्थिती
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement