Dr. Bharati Pawar: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती प्रविण पवार यांच्याकडून WHO- South-East Asia Regional Office मध्ये भारताचे प्रतिनिधित्व

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती प्रविण पवार यांनी आज डब्ल्यूएचओ-दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रीय कार्यालयात भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी कोविड -19 महामारी दरम्यान भारतातील आव्हाने, संधी या विषयावर चर्चा केली.

Dr. Bharati Pawar | (Photo Credits-ANI)

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती प्रविण पवार यांनी आज डब्ल्यूएचओ-दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रीय कार्यालयात भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी कोविड -19 महामारी दरम्यान भारतातील आव्हाने, संधी या विषयावर चर्चा केली.

डॉ. भारती पवार संवाद साधताना

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now