Madan Das Devi Last Rites: केंद्रीय गृहमंत्री Amit Shah मदन दास देवी यांच्या अंत्यदर्शनाला पुण्यात दाखल; CM Eknath Shinde, Ajit Pawar यांची देखील हजेरी (Watch Video)

मदन दास देवी हे चार्टर्ड अकाऊंटंटमध्ये सुवर्णपदक धारक होते मात्र त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून स्वत:ला देश आणि समाजासाठी समर्पित केले होते. त्यांच्या मुशीत भाजपाचे अनेक नेते घडले आहेत.

Amit Shah | Twitter

आरएसएस चे नेते मदन दास देवी यांचे काल वृद्धपकाळाने बेंगलूरू मध्ये निधन झाले त्यानंतर आज त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहे. मदन दास देवी यांच्या अंत्यदर्शनाला आज दिल्लीहून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, मंत्री धर्मेंद्र प्रधान दाखल झाले आहेत. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि अजित पवार देखील मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनाला पोहचले होते. संघाच्या कार्यकर्त्यांनी शोकाकूल वातावरणामध्ये मदन दास देवी यांना आज निरोप दिला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement