Yoga Day 2021: योग दिनानिमित्त मुंबई मधील कान्हेरी लेणी येथे सामुहिक योगसाधनेचे आयोजन; पहा Photos

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालयाच्या वतीने मुंबई येथील कान्हेरी लेणी येथे आंतरराष्ट्रीय योगा डे 2021 निमित्त सामुहिक योगसाधनेचे आयोजन करण्यात आले होते.

Yoga at Kanheri Caves in Mumbai (Photo Credits: ANI)

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालयाच्या वतीने मुंबई येथील कान्हेरी लेणी येथे 'Yoga is an Indian Heritage' थीम अंतर्गत आंतरराष्ट्रीय योगा डे 2021 निमित्त सामुहिक योगसाधनेचे आयोजन करण्यात आले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement