Udhav Thackeray on Hanuman Chalisa: राहुल भट यांची जम्मू-काश्मीरमधील तहसील कार्यालयात दहशतवाद्यांनी हत्या केली, आता तुम्ही काय करणार? तिथे हनुमान चालिसा वाचणार का? उद्धव ठाकरे यांचा सवाल
राहुल भट यांची जम्मू-काश्मीरमधील तहसील कार्यालयात दहशतवाद्यांनी हत्या केली, आता तुम्ही (भाजप) काय करणार? तिथे हनुमान चालिसा वाचणार का? असा सवाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Udhav Thackeray on Hanuman Chalisa: आमचे 'हिंदुत्व' 'गदाधारी' आहे. राहुल भट यांची जम्मू-काश्मीरमधील तहसील कार्यालयात दहशतवाद्यांनी हत्या केली, आता तुम्ही (भाजप) काय करणार? तिथे हनुमान चालिसा वाचणार का? असा सवाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Pakistani Flags on E-commerce Platform: ॲमेझॉन, फ्लिपकार्टसह इतर दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकले जात होते पाकिस्तानी ध्वज आणि संबंधित वस्तू; CCPA ने पाठवली नोटीस
Advertisement
Advertisement
Advertisement