Shiv Sena: शिवसेना पक्षाचं नाव गोठवल्यानंतर पक्षास शिवसेना बाळासाहेब ठाकरे नाव देण्याची उध्दव ठाकरेंची निवडणुक आयोगाकडे मागणी
आता उध्दव ठाकरे यांनी निवडणुक आयोगाकडे पक्षास शिवसेना बाळासाहेब ठाकरे नाव देण्याची मागणी केली आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. यासोबतच या दोन्ही गटांना निवडणुकीत आता शिवसेना हे नाव वापरता येणार नाही, असा निर्णय ही निवडणूक आयोगाने घेतला आहे. तरी शिवसेना हेच नाव वापरतां येईल परंतु त्याला काही नाव जोडावे लागेल म्हणजेचं शिवसेना नावासोबत सुटसुटीत नाव जोडावे लागेल असे निवडणुक आयोगाकडून सुचवण्यात आले आहे. तरी आता उध्दव ठाकरे यांनी निवडणुक आयोगाकडे पक्षास शिवसेना बाळासाहेब ठाकरे नाव देण्याची मागणी केली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
UPSC Calendar 2026 Out: यूपीएससी पूर्व, मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर; इथे पहा वेळापत्रक
UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
Advertisement
Advertisement
Advertisement