Uddhav Thackeray Interview: शिवसेनेतील बंडानंतर सामनामधील उद्धव ठाकरेंची पहिली मुलाखत, संजय राउतांनी ट्ववीट करुन दिली माहिती
शिवसेनेच्या बंडानंतर सामनामधील ही पहिलीच मुलाखत असल्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं असेल. या मुलाखतीची माहितीही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्ववीट करुन दिली आहे.
शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आमदारांनी केलेल्या बंडानंतर आता उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) आणि आमदारामध्ये मोठी फुट पडली आहे. तसेच आरोपाचेही राजकराण आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरें यांच्यात सुरु झाले आहे. बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपृष्ठ सामनाला रोखठोख मुलाखत दिली आहे. शिवसेनेच्या बंडानंतर सामनामधील ही पहिलीच मुलाखत असल्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं असेल. या मुलाखतीची माहितीही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्ववीट करुन दिली आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)